आरएसएस-उद्धव ठाकरे-भाजपा-मनसे-राज ठाकरे-शिवसेना-हिंदुत्व-हिंदू
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
हिंदुत्वाचे रक्षण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाने केले !
- April 13, 2022
हिंदुत्वाचे रक्षण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाने केले ! मुंबई, १३ एप्रिल: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणामुळे हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्याची चर्चा...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
भाजपला सोडले हिंदुत्व सोडले नाही !
- January 24, 2022
भाजपला सोडले हिंदुत्व सोडले नाही ! उद्धव ठाकरे यांचा भाजपावर हल्लाबोल. मुंबई, दि. 24 जानेवारी: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला....
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
छत्रपती शिवाजींची बदनामी करणे भाजप व रा. स्व. संघाची जुनीच खोड !
- December 17, 2021
छत्रपती शिवाजींची बदनामी करणे भाजप व रा. स्व. संघाची जुनीच खोड ! मुंबई, दि. १७ डिसेंबर : भारतीय जनता पक्ष व त्यांचे नेते सातत्याने छत्रपती...
ठाकरे सरकारकडून हिंदू धर्म व महाराष्ट्र धर्मावर घाला
- November 17, 2021
ठाकरे सरकारकडून हिंदू धर्म व महाराष्ट्र धर्मावर घाला मुंबई, दि. 17 नोव्हेंबर : ठाकरे सरकार हे गुन्हयांचे, गुन्हेगारांचे, आतंकवादाचे, अलगाववाद्यांचे आणि अराजकता माजवणा-यांचे समर्थक असून...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे दसऱ्यालाच ‘शिमगा’ !
- October 15, 2021
उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे दसऱ्यालाच ‘शिमगा’ ! कोल्हापूर, दि. 16 ऑक्टोबर: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरून राजकीय प्रतिक्रिया उमटणे साहजिकच आहे. भाजपाने उद्धव...
उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व सोयीप्रमाणे बदलणारे!
- October 26, 2020
मुंबई, दि. 26 ऑक्टोबर: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाच्या सर्वोच्चपदी असणाऱ्या लोकांबद्दल अगदी अर्वाच्य भाषेचा उपयोग केला. तुम्ही राज्यप्रमुख आहात, याचा...
काळ्या टोपीखाली डोके असेल तर….
- October 25, 2020
मुंबई, दि. २५ ऑक्टोबर: दसरा मेळव्याच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तडाखेबंद भाषण करत विरोधकांची पिसं काढली. मागच्याच आठवड्यात बोलल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी आज खरेच...
राज्यपालांची पत्रातील भाषा धक्कादायक!
- October 13, 2020
खा. शरद पवार यांचे पंतप्रधान मोदींना पत्र. मुंबई, दि. १३ ऑक्टोबर: राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या...
हिंदुत्व मला कोणाकडून शिकण्याची गरज नाही!
- October 13, 2020
मुंबई, दि. 13 ऑक्टोबर : राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला आहे. आता हा वाद झाला आहे तो राज्यातील मंदिरं उघडण्यावरून. मुख्यमंत्री उद्धव...