------

--

मराठा आरक्षणाच्या बंदला वंचितचा पाठिंबा!

By Xtralarge News

- October 8, 2020

पुणे, दि. ८ ऑक्टोबर: मराठा आरक्षणा संदर्भात येत्या १० ऑक्‍टोबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे...