------

--

नितीन गडकरींकडून आचार संहितेचे उल्लंघन, कारवाई करा:

By Xtralarge News

- April 3, 2024

मुंबई, दि. ३ एप्रिल: भारतीय जनता पक्ष व त्यांचे उमेदवार निवडणूक आचारसंहितेला न जुमानता सत्तेच्या जोरावर आचार संहितेचे उल्लंघन करत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय...