जयंत पाटील-जाहिरात-राज्य शासन-राष्ट्रवादी कॉंग्रेस-लाडकी बहिण-शिंदे सरकार
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
ती तर ‘निवडणूक प्रसिद्धी मोहीम’!
- July 30, 2024
सांगली, दि ३० जुलै :- राज्य शासनाने एक शासन आदेश जारी करून तब्बल २७० कोटी रुपयांची तरतूद शासकीय योजनांच्या ‘विशेष प्रसिद्धी मोहिमेसाठी’ केली आहे. वास्तविक...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
हा अर्थसंकल्प म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’
- June 28, 2024
मुंबई, दि. २८ जून:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या अर्थसंकल्पावर जोरदार...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
जयंत पाटील भाजप किंवा काँग्रेसच्या वाटेवर..
- June 3, 2024
मुंबई, दि. ३ जून – शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपा किंवा काँग्रेसमध्ये जातील असा मोठा दावा भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
दिल्लीच्या तख्तासमोर झुकायचे नाही हा आपला बाणा.
- April 1, 2024
अहमदनगर, दि. १ एप्रिल :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे व इंडिया आघाडीचे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांनी पाथर्डी येथे...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
कुणीही या, भाजपात भरपूर ‘स्पेस’ आहे!
- February 19, 2024
नागपूर, दि. १९ फेब्रुवारी: पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या गॅरेंटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक लोक सोबत येण्याची तयारी करीत आहेत....
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
सरकार इतके असंवेदनशील कसे?
- January 10, 2024
सरकार इतके असंवेदनशील कसे? सांगली, दि. १० जानेवारी :- गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बेमुदत संपावर गेल्या आहेत. त्यामुळे १ लाख ३४ हजार...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
लाठीचार्जचे आदेश देणारा माईचा लाल कोण ?
- December 16, 2023
लाठीचार्जचे आदेश देणारा माईचा लाल कोण ? नागपूर, दि. १६ डिसेंबर :- जालना जिल्ह्य़ात मराठा आरक्षणाचे आंदोलन शांतपणे सुरू होते. कोण माईचा लाल आहे ज्याने...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
बीड हिंसाचाराबाबत अद्याप एसआयटी का नाही ?
- December 15, 2023
बीड हिंसाचाराबाबत अद्याप एसआयटी का नाही ? नागपूर, दि. १५ डिसेंबर:- बीड जिल्ह्य़ात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आज विधानसभेत लक्षवेधी सुचना मांडण्यात आली. या चर्चेवेळी विविध प्रश्न...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय-शेतकरी वार्ता
कांदा निर्यातबंदी व इथेनाॅलबद्दल तेवढं दिल्लीला सांगा की!
- December 11, 2023
कांदा निर्यातबंदी व इथेनाॅलबद्दल तेवढं दिल्लीला सांगा की! नागपूर, दि. ११ डिसेंबर :- सत्तेतील तिघांचे दिल्लीतील सरकारशी जमत असेल तर त्यांनी इथेनॉलबाबतची ऊस उत्पादक...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय-शेतकरी वार्ता
कांदा निर्यात व इथेनॉल निर्मिती वरील बंदी रद्द करा..
- December 8, 2023
कांदा निर्यात व इथेनॉल निर्मिती वरील बंदी रद्द करा.. नागपूर, दि. ८ डिसेंबर : केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या कांदा निर्यात आणि इथेनॉल निर्मितीस बंदी मुळे...