Budget-GST-MSP-अर्थमंत्री-अर्थसंकल्प-काँग्रेस-निर्मला सीतारमण-बजेट-बेरोजगार-भाजपा-मनरेगा-मोदी सरकार-शेतकरी-शेतमाल
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
आणखी एक ‘जुमेलबाज अर्थसंकल्प’.
- February 2, 2024
मुंबई, दि. २ फेब्रुवारी: केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच्या शेवटच्या अंतरिम अर्थसंकल्पात स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेहमीप्रमाणे मोठे मोठे आकडे...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
विकसित भारताची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प..
- February 1, 2024
मुंबई, दि. १ फेब्रुवारी :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वं, मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी बांधवांसह मध्यमवर्गीय...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
निराशाजनक, नकारात्मक आणि नाविन्य नसलेला अर्थसंकल्प .
- February 1, 2024
मुंबई, दि. १ फेब्रुवारी :- निराशाजनक, नकारात्मक आणि नाविन्य नसलेला हा अर्थसंकल्प आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सादर...
पुणे जिल्ह्याच्या ११२८ कोटींच्या आराखड्यास मान्यता..
- January 10, 2024
पुणे जिल्ह्याच्या ११२८ कोटींच्या आराखड्यास मान्यता.. मुंबई, दि. १० जानेवारी – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात झालेल्या...
‘सिंदखेड राजा’चा विकास आराखडा तयार करा.
- January 9, 2024
‘सिंदखेड राजा’चा विकास आराखडा तयार करा. मुंबई, दि. ९ जानेवारी :- राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी सिंदखेड राजा येथील वास्तूंच्या संवर्धनाची कामे...
पूरव्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँकेकडून २३०० कोटींचे कर्ज..
- January 9, 2024
पूरव्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँकेकडून २३०० कोटींचे कर्ज.. मुंबई, दि. ९ जानेवारी : कोल्हापूर, सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देणे,...
‘सत्यशोधक’ला करसवलत देण्याबाबत सकारात्मक..
- January 9, 2024
‘सत्यशोधक’ला करसवलत देण्याबाबत सकारात्मक.. मुंबई, दि. ९ जानेवारी :- देशात स्त्रीशिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे, बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारे, सत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले...
शेतक-यांचे हित जपण्यासाठी जिल्हा बँकांना सहकार्य..
- December 15, 2023
शेतक-यांचे हित जपण्यासाठी जिल्हा बँकांना सहकार्य… नागपूर, दि. १५ डिसेंबर – शेतकरी, ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी नाशिक, बीड, नागपूर, वर्धा, बुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती...
विदर्भ-मराठवाड्याला सूत्रापेक्षा अधिकचा निधी..
- December 14, 2023
विदर्भ-मराठवाड्याला सूत्रापेक्षा अधिकचा निधी.. मुंबई, दि. १४ डिसेंबर – विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या पुनर्गठनाची कार्यवाही त्वरित करण्याबाबत केंद्रसरकारला पत्राद्वारे यापूर्वीच विनंती करण्यात...
सारथीच्या सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या…
- December 13, 2023
सारथीच्या सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या… नागपूर, दि. १३ डिसेंबर : राज्य सरकारच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) मराठा समाजातील...