---------------

---

पुन्हा जमीनदारी आणण्याचा मोदींचा प्रयत्न!

By Xtralarge News

- September 25, 2020

मुंबई, दि. २५ सप्टेंबर २०२०: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी आणि कामगारांना उद्धवस्त करणारे कायदे आणले आहेत....

--

आता प्लाझ्मा बॅगची किंमतपण फिक्स!

By Xtralarge News

- September 24, 2020

साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता. मुंबई, दि. २४ सप्टेंबर : कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस...

--

मराठा समाज आक्रमक, १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद!

By Xtralarge News

- September 24, 2020

कोल्हापूर, दि. २४ सप्टेंबर : मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी करत १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. कोल्हापूरच्या...

--

महाराष्ट्र के लोग बहादूर…

By Xtralarge News

- September 23, 2020

मुंबई दि २३ सप्टेंबर : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’सारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात मृत्यू दर आणि...

---

रेमडेसिवीरचा दुर्गम भागातही पुरवठा करा!

By Xtralarge News

- September 22, 2020

मुंबई दि. 22 सप्टेंबर : कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मुंबई, ठाणे व इतर मोठ्या शहरात तुटवडा नसून राज्यातील दुर्गम भाग जसे विदर्भातील काही जिल्हे...

--

…तर तुमचे काचेचे इमले उद्ध्वस्त होतील!

By Xtralarge News

- September 22, 2020

कोल्हापूर, दि. २२ सप्टेंबर अभिनेत्री कंगणाची बडबड काही थांबत नाही. आता या नटीने कृषी विधेयकांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट दहशतवादीच म्हटले आहे. या बडबडीनंतर तिच्यावर...

--

आदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्यासाठी…

By Xtralarge News

- September 22, 2020

आदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्यासाठी परवानग्यांची संख्या कमी करण्यात येणार.. मुंबई, दि. २२ : राज्यातील आदरातिथ्य क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी इज ऑफ डुइंग बिझनेसअंतर्गत या क्षेत्राकरिता...

---

राज्यात आज कोरोनामुक्त रुग्णांचा रेकॉर्ड ब्रेक!

By Xtralarge News

- September 21, 2020

एका दिवसात ३२ हजार रुग्णांना घरी सोडले. मुंबई, दि.२१ सप्टेंबर : राज्यात आज सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण संख्येची विक्रमी नोंद झाली असून ३२...

---

लाॅकडाऊनमध्ये 1.50 लाख मद्य परवाने!

By Xtralarge News

- September 17, 2020

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहीती. मुंबई दि. १७ सप्टेंबर : राज्यात १५ मे २०२० पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे....

---

मराठा आरक्षणावर दोन दिवसात निर्णय!!

By Xtralarge News

- September 16, 2020

मुंबई,दि. 16 सप्टेंबर :  मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने तिढा निर्माण झाला आहे. मराठा समाजातील नाराजी वाढत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी ठाकरे सरकार प्रयत्न...