Alibagh-Anvay Naik-Arnab Goswami-BJP-Congress-mumbai Police-Republic tv
अर्णबवरील कारवाई म्हणजे नाईक यांना मविआ सरकारकडून न्याय आणि श्रदधांजली.
- November 4, 2020
फडणवीस सरकारने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दोन वर्ष का दाबले ? भाजपाचा अजेंडा चालवणाऱ्या अर्णबवरील कारवाईमुळेच भाजपचे आकांडताडंव. नाईक कुटुंबाला धमकावून प्रकरण दडपणाऱ्या चौकशी अधिकाऱ्यावर...