----

-

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ग्रामीण भागाचा श्वास मोकळा झाला !

By Xtralarge News

- December 16, 2021

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ग्रामीण भागाचा श्वास मोकळा झाला ! मुंबई, 16 डिसेंबर : बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा जणू श्वास आहे. या शर्यती थांबल्यामुळे...

-

बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवण्याचा निर्णय शेतकरी हिताचा

By Xtralarge News

- December 16, 2021

बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवण्याचा निर्णय शेतकरी हिताचा. मुंबई, दि. 16 डिसेंबर : राज्यातील बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत...

--

महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडी शर्यतीचा धुराळा उडणार !

By Xtralarge News

- December 16, 2021

महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडी शर्यतीचा धुराळा उडणार ! नवी दिल्ली, दि. १६ डिसेंबर: महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतीचा धुराळा उडणार आहे. सर्जा राजाची जोडी सुस्साट सुटण्याचा...

--

ओबीसांचा डेटा गोळा करण्यास टाळाटाळ केली तर तीव्र आंदोलन !

By Xtralarge News

- December 15, 2021

ओबीसांचा डेटा गोळा करण्यास टाळाटाळ केली तर तीव्र आंदोलन ! मुंबई, दि. १५ डिसेंबर : महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे एंपिरिकल डेटा गोळा करण्याचे टाळल्यामुळे...

--

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आरक्षण गेले!

By Xtralarge News

- December 15, 2021

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आरक्षण गेले! मुंबई, दि. १५ डिसेंबर: राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या जागांवर पाणी सोडावं लागत आहे. आता पाच जिल्हा परिषदा गेल्या आता...

-

ओबीसी आरक्षणाशिवाय पंचायत निवडणुका !

By Xtralarge News

- December 15, 2021

ओबीसी आरक्षणाशिवाय पंचायत निवडणुका ! सुप्रीम कोर्टाचा ठाकरे सरकारला मोठा झटका. नवी दिल्ली, दि. १५ डिसेंबर : सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला जोरदार झटका दिला आहे....

-

ओबीसी समाजाला हक्कापासून वंचीत ठेवता येणार नाही

By Xtralarge News

- December 13, 2021

ओबीसी समाजाला हक्कापासून वंचीत ठेवता येणार नाही.. मुंबई, 13 डिसेंबर : ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचीत ठेवता येणार नाही आणि ही बाजू आपल्याला न्यायालयात प्रखरपणे...

--

राज्यात बैलगाडी शर्यत सुरु होणारच !

By Xtralarge News

- December 8, 2021

राज्यात बैलगाडी शर्यत सुरु होणारच ! मुंबई, दि. 8 डिसेंबर : राज्यातील बैलगाडी शर्यतीस प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. बैलगाड्या शर्यती हा राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे....

--

५४ टक्के ओबीसी समाजावर अन्याय !

By Xtralarge News

- December 8, 2021

५४ टक्के ओबीसी समाजावर अन्याय ! मुंबई दि. 08 डिसेंबर: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव २७ टक्के जागांवर निवडणूक घेण्यास...

--

ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ नयेत !

By Xtralarge News

- December 7, 2021

ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ नयेत ! मुंबई, दि. ७ डिसेंबर : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ नयेत हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. यासंदर्भात...