अजित पवार-कात्रज-पुणे मेट्रो-सार्वजनिक वाहतुक-स्वारगेट
मेट्रोमुळे पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होईल.
- September 30, 2024
पुणे, दि. ३० सप्टेंबर : पुणेकरांच्या नावाला साजेसे असे स्वारगेट येथील मेट्रोचे स्थानकाचे काम झालेले आहे.जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान मेट्रोच्या भूमिगत रेल्वेचे लोकार्पण होत...