------

---

….उलट भाजपचेच आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर!

By Xtralarge News

- August 10, 2020

राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही निव्वळ अफवा उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत यायला आतुर – नवाब मलिक. मुंबई दि.१० ऑगस्ट राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपात जाणार अशी अफवा...