---------

---

केंद्राकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस करा..

By Xtralarge News

- February 10, 2024

मुंबई, दि. १० फेब्रुवारी; महाराष्ट्रात गुंडाराज सुरु असून बंदुकीच्या धाकाने दबावतंत्र चालवले जात आहे, जाती-धर्मात भेद निर्माण केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू...

--

महाराष्ट्र NCC ची दैदिप्यमान कामगिरी..

By Xtralarge News

- February 2, 2024

महाराष्ट्र NCC ची दैदिप्यमान कामगिरी.. मुंबई, दि. २ फेब्रुवारी: विकसित देशांमधील लोकांमध्ये सार्वजनिक जीवनात शिस्त व नागरी कर्तव्याप्रती जागरुकता दिसून येते. त्यामुळे विकसित भारताचे उद्दिष्ट...

--

विकसित भारतासाठी विकसित विद्यापीठांची गरज.

By Xtralarge News

- December 11, 2023

विकसित भारतासाठी विकसित विद्यापीठांची गरज… मुंबई, दि. ११ डिसेंबर : विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांचा देशाच्या विकासाशी घनिष्ट संबंध आहे. बहुतेक विकसित राष्ट्रांकडील विद्यापीठे व...

--

अमृतकाळ हा विकासाच्या गरुड भरारीसाठी योग्य वेळ..

By Xtralarge News

- December 11, 2023

अमृतकाळ हा विकासाच्या गरुड भरारीसाठी योग्य वेळ.. मुंबई, दि. ११ डिसेंबर : अनेक देशांनी आपल्या इतिहासात सर्वांगीण विकासासाठी एकदा निर्धाराने गरुड भरारी घेतली व ती...

--

झारखंड राज्य ही ईश्वराची सुंदर निर्मिती :

By Xtralarge News

- November 16, 2023

झारखंड राज्य ही ईश्वराची सुंदर निर्मिती : मुंबई, दि. १६ नोव्हेंबर; वनसंपदा, खनिज संपदा व कला यांनी समृद्ध असलेले झारखंड हे राज्य ही ईश्वराची सुंदर...

--

‘त्यांच्या’ कुटुंबाला सरकारने १० लाख द्यावे :

By Xtralarge News

- October 5, 2023

‘त्यांच्या’ कुटुंबाला सरकारने १० लाख द्यावे : मुंबई, दि. ५ ऑक्टोबर; राज्यातील शासकीय रुग्णालयात जवळपास १०० लोकांचे नाहक मृत्यू झाले आहेत, त्यात नवजात बालकांचाही समावेश...

--

राज्यपाल महोदय, तुम्हीच लक्ष घाला आता …

By Xtralarge News

- October 4, 2023

राज्यपाल महोदय, तुम्हीच लक्ष घाला आता …. मुंबई, दि. ४ ऑक्टोबर ; राज्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे ३२ लाख विद्यार्थी आहेत. राज्य सरकारच्या विविध विभागातील...

---

नीलमताईंचा जीवनप्रवास महिलांसाठी प्रेरणादायी.

By Xtralarge News

- September 14, 2023

नीलमताईंचा जीवनप्रवास महिलांसाठी प्रेरणादायी. मुंबई, दि.१४ सप्टेंबर ; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे जीवन संघर्ष व समाजकार्याची गाथा आहे. आजही पुरुषांचे वर्चस्व असलेल्या राजकारणात त्यांनी आपल्या...

---

नीलमताईंचे समाजकार्य नव्या पिढीला कळेल.

By Xtralarge News

- September 14, 2023

नीलमताईंचे समाजकार्य नव्या पिढीला कळेल. मुंबई, दि. १४ सप्टेंबर ; ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागातील महिलासाठी नीलमताईंचे सामजिक कार्य कायमच सुरू असते. त्यांच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील...

-

मुंबईच्या शैक्षणिक विकासात सिंधी समाजाचे योगदान!

By Xtralarge News

- August 25, 2023

मुंबईच्या शैक्षणिक विकासात सिंधी समाजाचे योगदान! मुंबई, दि. २५ ऑगस्ट ; स्वातंत्र्यानंतर मुंबईत स्थलांतर केल्यानंतर सिंधी समाजातील लोकांनी अनेक उत्कृष्ट शैक्षणिक संस्था स्थापन करून मुंबईच्या...