नाना पटोले-मविआ-माकपा-शरद पवार-सिताराम येचुरी
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
माकपा नेते सिताराम येचुरींना मविआची आदरांजली.
- September 25, 2024
मुंबई, दि. २५ सप्टेंबर; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सिताराम युचेरी यांनी देशाचे संविधान व लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी लढा दिला. देशातील समविचारी पक्षांना एकत्र आणण्यात त्यांचे...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
शिवरायांचा पुतळाच नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला!
- September 1, 2024
मुंबई, दि. १ सप्टेंबर; महाराष्ट्र व छत्रपती शिवाजी महाराज वेगळे करता येत नाहीत. महाराजांच्या पुतळ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते म्हणूनच तो कोसळला.भाजपा युती सरकारने...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा ही भाजपची पेशवाई वृत्ती:
- September 1, 2024
मुंबई, दि. १ सप्टेंबर ; भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर...
ताज्या बातम्या-देश विदेश-मुंबई-राजकीय
शिवद्रोह्यांना ‘गेट आऊट ऑफ इंडिया’ केल्याशिवाय गप्प बसू नका:
- September 1, 2024
मुंबई, दि. १ सप्टेंबर; छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. देशाचे प्रवेशद्वार गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने या शिवद्रोह्यांना गेट आऊट...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार!
- August 29, 2024
मुंबई, दि. २८ ऑगस्ट – विरोधकांनो सरकारच्या नावाने किती रडणार. परंतु कितीही रडलात तरी विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
सरकारविरोधात १ सप्टेंबरला मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन.
- August 28, 2024
मुंबई, दि. २८ ऑगस्ट,: मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा कोसळण्याची घटना महायुतीच्या भ्रष्ट कारभाराचा नमुना आहे. पुतळा कोसळून महाराजांचा घोर...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
बदलापूर प्रकरणी मविआचे राज्यभर मूक आंदोलन.
- August 24, 2024
मुंबई, दि. २४ ऑगस्ट; बदलापूरमध्ये झालेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्या दोन चिमुकल्यांवर १५ दिवसांपासून अत्याचार होत असल्याची माहिती पुढे येत आहे. राज्याच्या विविध...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
बदलापूर प्रकरणी २४ तारखेला मविआचा ‘महाराष्ट्र बंद’:
- August 21, 2024
मुंबई, दि. २२ ऑगस्ट : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर व मन सुन्न...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
महायुती सरकारला बहीण नाही तर सत्ता लाडकी.
- August 14, 2024
बुलढाणा, दि. १४ ऑगस्ट ; देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत पण महाभ्रष्ट महायुती सरकार शेतक-यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही, शेतमालाला एमएसपी नाही....
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
शरद पवारांच्या NCP चे ९ ऑगस्टपासून ‘हर हर महादेव’ !
- August 7, 2024
मुंबई दि. ७ ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यात ‘शिवस्वराज्य यात्रा’ काढत आहे. ही यात्रा ९ ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ल्यावरून सुरू होईल अशी माहिती देताना...