काँग्रेस-गद्दार-भाजपा-मल्लिकार्जुन खर्गे-राष्ट्रवादी काँग्रेस-वसई-शिवसेना
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
५० खोकेवाल्या गद्दारांना धडा शिकवा :
- November 18, 2024
५० खोकेवाल्या गद्दारांना धडा शिकवा : मुंबई, दि. १८ नोव्हेंबर ; लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केले. आता विधानसभा निवडणुतही ५०...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
मविआच्या जाहिरनाम्यात ५०० रुपयात ६ सिलेंडर,सरकारी नोकर भरती,१०० युनिट मोफत वीज.
- November 10, 2024
मविआच्या जाहिरनाम्यात ५०० रुपयात ६ सिलेंडर,सरकारी नोकर भरती,१०० युनिट मोफत वीज. मुंबई, दि. १० नोव्हेंबर ; महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा या जाहिरनाम्याचे हॉटेल...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
खर्गे, राहुल, प्रियंका गांधींसह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचार सभा:
- November 7, 2024
खर्गे, राहुल, प्रियंका गांधींसह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचार सभा: मुंबई, दि. ७ नोव्हेंबर ; वांद्रे-कुर्ला संकुलातील महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करून विधानसभा निवडणुकीच्या...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
खर्गे व राहुल गांधींच्या प्रचार सभांचा विदर्भात झंझावात.
- April 12, 2024
मुंबई, दि. १२ एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार जोरात सुरु असून काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचारसभांचा झंझावातही सुरु झाला आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
संजय निरुपमने दलित समाजाचा अपमान केला.
- April 5, 2024
मुंबई, दि. ५ एप्रिल; काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम मागील काही दिवसांपासून सातत्याने पक्षविरोधी कारवाया करत असतानाही पक्षाने त्यांना स्टार प्रचारक केले होते परंतु ज्या...
ताज्या बातम्या-देश विदेश-राजकीय
काँग्रेसचा जाहिरनामा ‘न्यायपत्र’ मध्ये काय आहे ?
- April 5, 2024
मुंबई, दि. ५ एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याची मध्यवर्ती संकल्पना न्याय ही आहे. मागील १०...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस- शिवसेना एकत्र
- April 18, 2023
लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस- शिवसेना एकत्र… मुंबई, दि. १८ एप्रिल; देशात मीकरणाच्या विरोधात एक समीकरण बनले आहे म्हणून सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. प्रत्येक पक्षाची...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
मविआच्या आमदारांना खरेदी करुन महाराष्ट्रात चोरांचे सरकार.
- December 29, 2022
मविआच्या आमदारांना खरेदी करुन महाराष्ट्रात चोरांचे सरकार.. मुंबई, दि. २९ डिसेंबर; महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते पण भारतीय जनता पक्षाने षडयंत्र करुन ते पाडले. महाराष्ट्रात...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
देशातील लोकांना बदल हवा आहे आणि हळूहळू होत आहे.
- December 8, 2022
देशातील लोकांना बदल हवा आहे आणि हळूहळू होत आहे.. मुंबई, दि. ८ डिसेंबर – गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल यामध्ये कोणाच्या मनात शंका नव्हती. देशाची सत्ता...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
मल्लिकार्जुन खर्गेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा उभारी घेईल..
- October 30, 2022
मल्लिकार्जुन खर्गेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा उभारी घेईल.. मुंबई, दि. ३० ऑक्टोबर : काँग्रेस सर्वांना संधी देणारा पक्ष असून एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडून...