आरोग्य मंत्री-मंकीपाॅक्स-महाराष्ट्र-मुंबई
मंकीपॉक्सचे एकही प्रकरण महाराष्ट्रात नाही
- June 1, 2022
मंकीपॉक्सचे एकही प्रकरण महाराष्ट्रात नाही… मुंबई, दि. १ जून : मंकीपॉक्सचे एकही प्रकरण महाराष्ट्रात किंवा भारतात नाही. त्यामुळे मंकीपॉक्सचे कुठलेही भय मनात ठेवायचे कारण नाही....