आर्थिक विकास-भुजबळ-महात्मा फुले-महामंडळ-महायुती-मोदी सरकार-विणकर-हातमाग
विणकर समाजासाठी लवकरच महामंडळ !
- August 7, 2023
विणकर समाजासाठी लवकरच महामंडळ ! पुणे, दि. ७ ऑगस्ट:- विणकर समाजाच्या प्रश्नांबाबत महायुती सरकार सकारात्मक असून विणकर समाजासाठी राज्य सरकारकडून लवकरच स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची...
सहकार चळवळ टिकवण्यासाठी सामुहिक प्रयत्न आवश्यक.
- July 30, 2023
सहकार चळवळ टिकवण्यासाठी सामुहिक प्रयत्न आवश्यक. त्र्यंबकेश्वर, दि. ३० जुलै :- राज्यातील सहकार क्षेत्राने देशाला दिशा दिली आहे. मात्र या सहकार क्षेत्रात काही मंडळींनी स्वाहाकार...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
अध्यक्ष महोदय, ‘त्या’ ९ जणांचे सदस्यत्व रद्द करा !
- July 3, 2023
अध्यक्ष महोदय, ‘त्या’ ९ जणांचे सदस्यत्व रद्द करा ! मुंबई, दि. ३ जुलै – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ९ सदस्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांना...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
सावित्रीबाईंची बदनामी करणाऱ्यांना तात्काळ अटक करा.
- June 1, 2023
सावित्रीबाईंची बदनामी करणाऱ्यांना तात्काळ अटक करा. मुंबई, दि. १ जून : – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
राज ठाकरे फुले, शाहू,आंबेडकरांचे नाव का घेत नाहीत ?
- May 7, 2023
राज ठाकरे फुले, शाहू,आंबेडकरांचे नाव का घेत नाहीत ? नाशिक,दि. ७ मे :- छत्रपती शिवाजी महाराज राज्यातील प्रत्येक घटकाचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यक्रांती...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-शेतकरी वार्ता
शेतकरी हितासाठी एकत्रितरित्या काम करा..
- April 30, 2023
शेतकरी हितासाठी एकत्रितरित्या काम करा.. नाशिक, दि. ३० एप्रिल :- कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतांना सर्वांना सोबत घेऊन काम करावे. शेतकऱ्यांचे प्रश्न...
टँकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना द्या !
- April 11, 2023
टँकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना द्या ! येवला, दि. १० एप्रिल :- गेल्या पाच दिवसांपासून येवला मतदारसंघातील टंचाईचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे निर्णयासाठी पडून आहे....
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
देशाच्या विकासात आदिवासी बांधवांचे योगदान अतिशय महत्वाचे
- April 10, 2023
देशाच्या विकासात आदिवासी बांधवांचे योगदान अतिशय महत्वाचे. नाशिक, दि. १० मार्च :- देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी बांधवांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. या आदिवासी समाजाच्या विकासाठी...
आपले हक्क, कामाच्या रक्षणासाठी कामगारांनी एकजूट ठेवावी..
- April 8, 2023
आपले हक्क, कामाच्या रक्षणासाठी कामगारांनी एकजूट ठेवावी.. नाशिक, दि.८ एप्रिल :- आपले हक्क कायम अबाधित ठेवण्यासाठी कामगारांची एकजूट अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे आपले हक्क, कामाचे...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
जातनिहाय जनगणनेसाठी सर्वपक्षीय प्रयत्न गरजेचे !
- April 4, 2023
जातनिहाय जनगणनेसाठी सर्वपक्षीय प्रयत्न गरजेचे ! मुंबई, दि. ४ एप्रिल देशात ओबीसींची संख्या ही सर्वाधिक आहे मात्र अनेक ठिकाणी ओबीसींची आरक्षण कमी झाले आहे यासाठी...