अजित पवार-उपमुख्यमंत्री-भंडारा
भंडारा रुग्णालय दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई !
- January 9, 2021
भंडारा रुग्णालय दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई.. सर्व रुग्णालयांचे तात्काळ ऑडीट करण्याचे निर्देश. उपमुख्यमंत्री. मुंबई, दि. ९ जानेवारी: भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग...
भंडारा दुर्घटनेची चौकशी करून तत्काळ कठोर कारवाई करा !
- January 9, 2021
भंडारा दुर्घटनेची चौकशी करून तत्काळ कठोर कारवाई करा ! मृत बालकांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत. तत्काळ चौकशी करून कडक कारवाईचे प्रशासनाला निर्देश. मुंबई, दि...
भंडारा जिल्हा रुग्णालयात १० बालकांचा मृत्यू!
- January 9, 2021
हृदय पिळवटून टाकणारी घटना.. भंडारा जिल्हा रुग्णालयात १० बालकांचा मृत्यू! भंडारा, दि. 9 जानेवारी: शनिवारची सकाळ अत्यंत दुःखद घटनेने झाली. भंडा-यातील घटनेने अक्षरशः काळीज पिळवटून...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
विदर्भातील पूरग्रस्तांसाठी १६२ कोटी मंजूर!
- September 30, 2020
मुंबई, दि. ३० सप्टेंबर : नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये ३० आणि ३१ ऑगस्ट तसेच १ सप्टेंबर २०२० रोजी पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरस्थितीमुळे सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
राष्ट्रीय महामार्ग-६ वर जास्त टोल वसुली का?
- September 22, 2020
नागपूर – भंडारा महामार्गाची दुरूस्ती आक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण होणार. भंडारा : वाढीव टोलवसूली संदर्भात फेरलेखापरिक्षणाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचे आदेश मुंबई दि. २२ सप्टेंबर: भंडारा...
भंडारा पूरस्थितीचा विधानसभा अध्यक्षांनी घेतला आढावा.
- September 1, 2020
पुरग्रस्तांना जीवनावश्यक ती सर्व मदत द्या. 18 हजार लोकांना सुरुक्षित स्थळी हलविले. भंडारा, दि. 1 सप्टेंबर : अचानक उदभवलेल्या पुरपरिस्थितीमुळे जिल्हा प्रशासन बचाव व शोध...
विदर्भ पूर :14 तालुके, 90 हजार बाधित,48 हजार बेघर!
- August 31, 2020
48 हजाराहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले सैन्य दलाची मदत, नागरिक पुनर्वसन केंद्रात .. नागपूर, दि. 31 ऑगस्ट : अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर,...
पूर्व विदर्भात पूरस्थिती; १४८ गावांना तडाखा.
- August 31, 2020
नागपूर, 31 ऑगस्ट: मध्य प्रदेशात झालेला मुसळधार पाऊस व त्यानंतर संजय सरोवरमधून पाणी सोडल्याने पूर्व विदर्भाला पूराचा फटका बसला आहे. चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, नागपूर जिल्ह्यातील...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
धान खरेदी भ्रष्टाचार प्रकरणी SIT नेमा..
- August 27, 2020
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे आदेश. मुंबई दि. 27 ऑगस्ट: भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यात धान खरेदीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. बोगस 7/12 दाखवून शेतकऱ्यांना...