अमित देशमुख-काॅलेज-कोविड-तात्याराव लहाने-फी वाढ-मेडिकल
मेडिकल काॅलेजनी फी वाढ करु नये!
- October 28, 2020
मुंबई, दि. 28 ऑक्टोबर : कोविड १९ या काळात शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांबरोबरच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही सेवाभावी वृत्तीने काम केले. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी विद्यार्थ्यांकडून...