नरेंद्र चपळगावकर-न्यायमूर्ती-मराठवाडा-लेखक
न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचे निधन.
- January 25, 2025
न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचे निधन. मुंबई, दि. २५ जानेवारी :- मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे शनिवारी पहाटे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले....