ST-उत्पन्न-एसटी-तोटा-प्रताप सरनाईक-महामंडळ-महाराष्ट्र
एसटीला तब्बल ५९१ कोटी रुपयांचा तोटा.
- April 15, 2026
एसटीला तब्बल ५९१ कोटी रुपयांचा तोटा. मुंबई, दि. १५ एप्रिल- एसटीचे एकूण उत्पन्न ११,४७५ कोटी रुपये इतके नोंदविण्यात आले, तर खर्च १२,०६६ कोटी रुपये झाला....