ग्रामविकास-जिल्हा परिषद-प्राथमिक शिक्षक-बदल्या-हसन मुश्रीफ
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
झेडपी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांना हिरवा कंदील !
- July 16, 2020
मुंबई, दि. १६ जुलै २०२०२ राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ह्या राज्य शासनाच्या धोरणानुसार १५ टक्के मर्यादेपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची...