आरक्षण-कुणबी-जरंगे पाटील-जालना-निजाम-मराठवाडा-मराठा-मुख्यमंत्री-समिती
कुणबी दाखले देण्यासाठी समिती
- September 6, 2023
कुणबी दाखले देण्यासाठी समिती… मुंबई, दि. ६ सप्टेंबर :- मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत...