अमित शाह-उद्धव ठाकरे-गुजरात-देवेंद्र फडणवीस-नरेंद्र मोदी-पोलीस-भाजपा-मुलुंड-शिवसेना
आमच्याशी मस्तीत वागाल तर मस्ती जिरवू.
- May 18, 2024
मुंबई, दि. १८ मे : पैसे वाटणा-या भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून दिले जाते आणि शिवसैनिकांवर लाठीचार्ज केला जातो, महिलांना मारहाण केली जाते. त्या पोलिसांची नावे मला...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
बजेटबद्दल नरेंद्र मोदींचे स्टेटमेंट मूर्खपणाचे.
- May 17, 2024
नाशिक, दि. १७ मे : नरेंद्र मोदी यांच्याकडे दुसरं सांगण्यासारखं काही नाही त्यामुळे ते लक्ष विचलित करण्याचे काम करत आहेत. ते सध्या जे बोलत आहेत,...
मराठी माणसाला नोकरी नाकारणाऱ्या कंपनीवर कारवाई करा.
- May 6, 2024
मराठी माणसाला नोकरी नाकारणाऱ्या कंपनीवर कारवाई करा. मुंबई, दि. ६ मे : मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणे, दुकानावर मराठी पाट्या न लावणे, मराठी न बोलणे...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
अतिरेक करू नका नाही तर ‘करारा जवाब मिलेगा’ !
- May 3, 2024
बारामती, दि. ३ मे: आमच्या घरातील गोष्टी रोज टीव्हीवर दिसतात, अनेक प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत पण देणार नाही. अनेक महिने झालं सहन करत आहे, आता...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
मोदींनी १० वर्षात शेतीसाठी काय केले?
- April 30, 2024
वाई, दि. ३० एप्रिल ; सध्या देशातील शेतकरी मोठा संकटात आहे मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. १० वर्षापूर्वी मी कृषी खाते सोडलं आणि...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय-शेतकरी वार्ता
मोदीजी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केले?
- April 26, 2024
मुंबई, दि. २६ एप्रिल; कांदा निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करत असताना त्याकडे केंद्रातील मोदी सरकारने...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
मोदींबद्दल राहुल गांधी चुकीचे काय बोलले ?
- February 9, 2024
मुंबई, दि. ९ फेब्रुवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कागदी ओबीसी आहेत, जन्माने नाहीत या खासदार राहुल गांधी यांच्या विधानावरून भारतीय जनता पक्षाने जो गोंधळ घातला...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
‘हृदयात राम आणि हाताला काम’ हे आपले हिंदुत्व.
- January 21, 2024
‘हृदयात राम आणि हाताला काम’ हे आपले हिंदुत्व. पिंपरी चिंचवड, दि. २१ जानेवारी: २२ जानेवारीला अयोध्येत मोठा दिवस असून श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे पण हृदयात...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
…तर मंत्रालयही गुजरातला घेऊन जातील.
- January 10, 2024
…तर मंत्रालय गुजरातला घेऊन जातील. हातकणंगले, दि. १० जानेवारी. सगळे उद्योग गुजरातला नेले आहेत, हे खोके सरकार पुन्हा आले तर मंत्रालय गुजरातला घेऊन जातील..धमकावून, जबरदस्तीने...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय-शेतकरी वार्ता
…तर राज्यातील दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होईल.
- January 4, 2024
… तर राज्यातील दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होईल. मुंबई, दि. ४ जानेवारी ; महायुती सरकारच्या काळात राज्यातील उद्योग गुजरातला जात आहेत. आता सहकारी संस्थाही...