------

---

…याचा अर्थ गृहखात्याचा वचक, दरारा नाही काय ? 

By Xtralarge News

- April 1, 2023

…याचा अर्थ गृहखात्याचा वचक, दरारा नाही काय ?   मुंबई दि. १ एप्रिल – लोकप्रतिनिधींना वारंवार अशा धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले आहेत,याचा अर्थ गृहखात्याचा वचक,दरारा...

--

औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई करा.

By Xtralarge News

- March 8, 2023

औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई करा. मुंबई, दि. ८ मार्च; संभाजीनगर मध्ये काही लोकांकडून नामंतराच्या मुद्द्यावरून औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची...

--

माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरुन साजरी करा.

By Xtralarge News

- February 5, 2023

माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरुन साजरी करा. मुंबई दि. ५ फेब्रुवारी – माता रमाई यांची जयंती यावर्षीपासून शासकीय स्तरावरुन साजरी करण्याचे निर्देश यंत्रणेला द्यावेत...

--

गनिमी कावा व फितुरी यातला फरक संजय गायकवाडांना कळतो का ?

By Xtralarge News

- December 1, 2022

गनिमी कावा व फितुरी यातला फरक संजय गायकवाडांना कळतो का ? मुंबई दि. १ डिसेंबर – छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आणि फितुरी यातील फरक...

--

संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

By Xtralarge News

- August 1, 2022

संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी.. मुंबई, दि. १ ऑगस्ट: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी...

--

शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदेंसोबत !

By Xtralarge News

- July 19, 2022

शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदेंसोबत ! नवी दिल्ली, दि. १९ जुलै : शिवसेनेचे ४० आमदार फोडून भाजपाबरोबर सरकार स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आता आपले...

---

उद्धव ठाकरेंचा पाठिंबा भाजपाच्या द्रौपदी मूर्मूंना..

By Xtralarge News

- July 12, 2022

उद्धव ठाकरेंचा पाठिंबा भाजपाच्या द्रौपदी मूर्मूंना.. मुंबई,  दि. १२ जुलै: भारतीय जनता पक्षाने दगाफटका करुन शिवसेना फोडून उद्धव ठाकरेंना अडचणीत आणले असताना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उद्धव...

--

एका ताटात जेवलो तर खाल्ल्या मिठाला जागा !

By Xtralarge News

- June 28, 2022

एका ताटात जेवलो तर खाल्ल्या मिठाला जागा! मुंबई, दि. २८ जून : जे सगळे आज पुढे येऊन बोलत आहेत ते आधी राष्ट्रवादीतच होते हे विसरुन...

--

मराठा समाजासाठी छ. संभाजीराजेंच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा

By Xtralarge News

- February 15, 2022

मराठा समाजासाठी छ. संभाजीराजेंच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा.. पुणे, दि. १५ फेब्रुवारी : मराठा आरक्षण व इतर प्रलंबित मागण्यांसाठी २६ फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी...

-

खा. अमोल कोल्हेंच्या ‘नथुराम’च्या भूमिकेवरून वाद

By Xtralarge News

- January 20, 2022

खा. अमोल कोल्हेंच्या ‘नथुराम’च्या भूमिकेवरून वाद.. मुंबई, दि. २० जानेवारी: राष्ट्रवादी काँग्रसचे खासदार अमोल कोल्हे हे एका वादात सापडले आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या...