खड्डे-टोल-राष्ट्रीय महामार्ग
महामार्गाची १५ ऑक्टोबरपर्यंत दुरुस्ती करा,अन्यथा कारवाई
- September 22, 2021
महामार्गाची १५ ऑक्टोबरपर्यंत दुरुस्ती करा,अन्यथा कारवाई नाशिक, दि. 22 सप्टेंबर : राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. या मार्गावरील रस्ते निकृष्ट असल्यामुळे जनतेला मोठ्या अडचणींना...