MPSC-क्रिमी लेअर-नोकरी-प्रमाणपत्र-महिला-मागास प्रवर्ग-शिंदे सरकार
महिलांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
- April 20, 2023
महिलांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.. मुंबई, दि. २० एप्रिल; खुल्या गटातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीकरीता तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील...