कविकुलगुरू-कालिदास-नागपूर-भगतसिंग कोश्यारी-राज्यपाल-रामटेक-संस्कृत-संस्कृत विद्यापीठ
संस्कृत ही जनसामान्यांची भाषा व्हावी!
- August 4, 2020
भाषेच्या पुन:जागरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : राज्यपाल रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातर्फे आयोजित ऑनलाईन संस्कृत महोत्सवाचे उद्घाटन. नागपूर, दि. 4 संस्कृत भाषा ही जगातील...