370 कलम-अमित शाह-इंदिरा गांधी-काँग्रेस-कापूस-खर्गे-जम्मू काश्मीर-नरेंद्र मोदी-महाराष्ट्र-शेतकरी-सोयाबीन
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध ?
- November 14, 2024
महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध ? मुंबई, दि. १४ नोव्हेंबर ; महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचार...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
मतदान करताना सोयाबीन, कापसाच्या भावाची आठवण ठेवा!
- November 13, 2024
मतदान करताना सोयाबीन, कापसाच्या भावाची आठवण ठेवा! यवतमाळ दि. १३ नोव्हेंबर; भाजपाचे नेते बटेंगे तो कटेंगे, एक हैं तो सेफ है, व्होट जिहाद यासारख्या घोषणा...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
…महाराष्ट्र मोदीशाहांचा होऊ देणार नाही.
- October 13, 2024
मुंबई, दि. १३ ऑक्टोबर; महायुतीने महाराष्ट्राला गुजरातची वसाहत बनवले आहे परंतु मविआ मात्र शिव, शाहु, फुले, आंबेडकरांचे राज्य मोदीशाह यांचे होऊ देणार नाही. विधानसभा निवडणुकीत...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश:
- October 8, 2024
नवी दिल्ली, दि. ८ ऑक्टोबर : राज्यात डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कारवायांना तोंड देण्यासाठी तसेच नक्षलग्रस्त भागातील स्थानिक रहिवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या योजनांची...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
भाजपा खासदार अनिल बोंडेला तात्काळ अटक करा.
- September 18, 2024
मुंबई, दि. १८ सप्टेंबर ; लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना भारतीय जनता पक्षातील नेते उघड उघड धमक्या देत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी व...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
भाजपा विरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन.
- September 13, 2024
मुंबई, दि. १३ सप्टेंबर ; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा दिल्लीतील भाजपचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या भारतीय...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावाल तर याद राखा !
- September 12, 2024
मुंबई, दि. १२ सप्टेंबर ; दिल्ली भाजपाचा नेता व माजी आमदार तरविंदरसिंह मारवा याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे,...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
ठाकरेसेनेने लालबागच्या राजा व गणेशभक्तांची माफी मागावी.
- September 9, 2024
मुंबई, दि. ९ सप्टेंबर : उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तुम्ही लालबागच्या राजाची परंपरा खंडित केलीत, सार्वजनिक गणेशोत्सव रोखलात, गणेशभक्त आणि बाप्पाची ताटातूट केलीत त्यामुळे...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
अजित पवार वेश बदलून का जात होते ?
- July 30, 2024
नवी दिल्ली दि. ३० जुलै; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी मुळात अजित पवार वेश बदलून का जात होते? त्यांच्यात इतके काय शिजत होते? दिल्ली...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
शरद पवार भ्रष्टाचाराचे शिरोमणी!
- July 22, 2024
पुणे, दि २२ जुलै ; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे शिरोमणी आहेत. या देशात भ्रष्टाचाराला संस्थात्मक प्रतिष्ठा देण्याचे काम शरद पवार...