अमरावती. कौंडण्यपूर-आषाढी वारी-पंढरपूर वारी-पालखी सोहळा-रुक्मिणीमाता पालखी-विदर्भ
जाणून घ्या रुक्मिणीमातेच्या पालखीची पंरपरा !.
- June 23, 2020
अमरावती, दि. २३ जून २०२० माता रुक्मिणीचे माहेर असलेल्या कौंडण्यपूर येथील आई रुक्मिणीची पालखी यंदाही आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणार आहे. ४२५ वर्षांची अखंडित परंपरा असलेल्या...