BJP-CBI-EC-ED-Electoral bond-IT-काँग्रेस-चंदा-जयराम रमेश-धंदा-न्याय यात्रा-सुप्रिम कोर्ट
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
भाजपा सरकारचे स्पष्ट धोरण ‘चंदा दो, धंदा लो’ :
- March 15, 2024
वाडा, पालघर, दि. १५ मार्च : इलेक्टोरल बाँड संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल महत्वपूर्ण आहे. भारतीय जनता पक्षाला इलेक्टोरल बाँडमधून ६ हजार कोटी रुपये मिळाले...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकेल का?
- February 20, 2024
मुंबई, दि. २० फेब्रुवारी: कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची पूर्वीपासूनची भूमिका आहे. २०१४ साली काँग्रेस...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
मराठा आरक्षणाचा निर्णय ऐतिहासिक व धाडसी..
- February 20, 2024
मुंबई, दि. २० फेब्रुवारी: राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणासाठी घेतलेला हा निर्णय...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
ज्याने पक्ष स्थापन केला त्याचा पक्ष व चिन्हही दुस-याला देऊन टाकले..
- February 18, 2024
पुणे दि. १८ फेब्रुवारी; आमच्याकडून कोणतेही भावनिक आवाहन करण्यात येणार नाही. बारामती मतदारसंघात वर्षीनुवर्षे लोक आम्हाला ओळखतात. त्यामुळे आम्हाला काही भावनिक आवाहन करण्याची गरज वाटत...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
शिवसेना एकनाथ शिंदेंचीच!
- January 10, 2024
शिवसेना एकनाथ शिंदेंचीच! मुंबई, दि. १० जानेवारी: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घटना असलेल्या शिवसेना कुणाची याचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देऊन राजकीय चित्र...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
सत्ताधाऱ्यांना निकाल आधीच माहित होता..
- January 10, 2024
सत्ताधाऱ्यांना निकाल आधीच माहित होता.. पुणे, दि. १० जानेवारी विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष कोणाचा, हा निर्णय दिला. मात्र हा न्यायालयीन निवाडा नसून राजकीय निवाडा आहे...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
खरी राष्ट्रवादी कुणाची हे जनतेला माहिती आहे!
- October 15, 2023
खरी राष्ट्रवादी कुणाची हे जनतेला माहिती आहे! मुंबई, दि.१५ ऑक्टोबर ; सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राज्यात काम करत आहे. पक्षातून बाहेर...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
नवाब मलिक यांना दीड वर्षानंतर जामीन …
- August 11, 2023
नवाब मलिक यांना दीड वर्षानंतर जामीन … मुंबई दि. ११ ऑगस्ट – ; आमचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
सत्याचा विजय व हुकुमशाही वृत्तीला चपराक !
- August 4, 2023
सत्याचा विजय व हुकुमशाही वृत्तीला चपराक ! मुंबई, दि. ४ ऑगस्ट; काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीचे काँग्रेस पक्ष स्वागत करत...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
मराठा-मुस्लिम समाजाला त्वरित आरक्षण बहाल करा.
- May 2, 2023
मराठा-मुस्लिम समाजाला त्वरित आरक्षण बहाल करा. मुंबई, दि. २ मे :- सर्वोच्च न्यायालयाकडून छत्तीसगड राज्यातील ५८ टक्के आरक्षणावरील उच्च न्यायालयाची स्थगिती हटवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या...