झोपडपट्या-पुनर्वसन-रामदास आठवले-रेल्वे मंत्री-रेल्वे रुळ-सह्याद्री
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
आधी पुनर्वसन करा मग झोपड्या हटवा..
- December 23, 2023
आधी पुनर्वसन करा मग झोपड्या हटवा.. मुंबई दि. २३ डिसेंबर- रेल्वे रुळालगत 40 वर्षाहुन अधिक काळापासून वसलेल्या झोपडपट्या आहेत अशा झोपडपट्ट्यांचे निष्कासन तातडीने थांबवा....
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
‘मुंबई फेस्टिव्हल’ साठी समन्वयाने काम करा..
- December 23, 2023
‘मुंबई फेस्टिव्हल’ साठी समन्वयाने काम करा.. मुंबई, दि. २३ डिसेंबर : मुंबईत २० ते २८ जानेवारी दरम्यान ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ आयोजित करण्यात आला आहे. हा...
मुंबई फेस्टिव्हलचा लोगो व संकल्प गीताचे लोकार्पण..
- November 23, 2023
मुंबई फेस्टिव्हलचा लोगो व संकल्प गीताचे लोकार्पण.. मुंबई, दि. २३ नोव्हेंबर : मुंबईतील पर्यटन स्थळे जागतिक नकाशावर पोहोचवण्यासाठी २० ते २८ जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिव्हल...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीत काय झाले ?
- November 1, 2023
मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीत काय झाले ? मुंबई दि. १ नोव्हेंबर : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण...
चौथ्या महिला धोरणाची लवकरच अंमलबजावणी..
- August 22, 2023
चौथ्या महिला धोरणाची लवकरच अंमलबजावणी.. मुंबई, दि. २२ ऑगस्ट :- महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच चौथ्या महिला धोरणाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य...
पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्राचा अभ्यास करुन प्रस्ताव तयार करा.
- November 3, 2022
पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्राचा अभ्यास करुन प्रस्ताव तयार करा. मुंबई, दि.3 नोव्हेंबर : केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाने पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची...
सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीला गती द्या
- July 17, 2022
सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीला गती द्या… मुंबई, दि.17 जुलै : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे जनतेची सोय होणार असून तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
आमदार संतोष बांगरांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा
- July 16, 2022
आमदार संतोष बांगरांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा.. मुंबई, दि १६ जुलै :- शिवसेना बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी सह्याद्री अतिथीगृहात आपल्या समर्थकांसह शक्तीप्रदर्शन करुन राजशिष्टाचार...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
स्वदेशी झाडांच्या लागवड-संवर्धनाला चालना देणार.
- August 25, 2020
मुंबई, दि. २५ ऑगस्ट: देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ‘हिरकमहोत्सवा’ निमित्त राज्यात ७५ विशेष ‘रोपवाटिकां’ची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या मालकीच्या...
गावाकडची खबर-ताज्या बातम्या-महाराष्ट्र-सोलापूर
‘एक झाड लावू दारी-विठुरायाला नमस्कार करी’; ‘यंदीची वारी घरच्या घरी’!
- June 22, 2020
‘एक झाड लावू दारी-विठुरायाला नमस्कार करी’; ‘यंदीची वारी घरच्या घरी’! पंढरपूर, दि. २२ जून २०२० सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांनी वृक्षलागवडीसाठी यावेळी आपला मोर्चा वारकऱ्यांकडे वळवला...