---

---

युवक काँग्रेसची नवी कार्यकारिणी; 33% महिलांना संधी!

By Xtralarge News

- July 12, 2020

मुंबई, दि. १२ जुलै २०२० महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले असून नवीन चेहऱ्यांना व महिलांना संधी देण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत प्रामुख्याने...