--------

--

महायुती सरकारच्या वचनपूर्तीचे रिपोर्ट कार्ड सादर..

By Xtralarge News

- October 16, 2024

मुंबई, दि. १६ ऑक्टोबर ; महायुती सरकार हे काम करणारे सरकार असून महायुती सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविले आहे. या कामाची पोचपावती आगामी विधानसभा निवडणुकीत...

--

मविआ सरकार आल्यास ‘लाडकी बहिण’ बंद !

By Xtralarge News

- October 13, 2024

मुंबई, दि. १३ ऑक्टोबर; “आमचं सरकार आलं की महायुती सरकारचे निर्णय रद्द करू” अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावरून केली आहे. त्यामुळे माझ्या लाडक्या...

---

मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा !

By Xtralarge News

- October 13, 2024

मुंबई, दि. १३ ऑक्टोबर ; विकास कामांमध्ये स्पीडब्रेकर टाकणारे आणि ब्रेकर लावणारे सरकारकडून आम्ही उखडून टाकले. कट्टर शिवसैनिक मैदान आणि विचारही सोडत नाही. मैदानातून पळणारा...

--

माताभगिनींच्या अब्रुचे रक्षण करण्यात भाजपा सरकार अपयशी.

By Xtralarge News

- October 9, 2024

मुंबई, दि. ९ ऑक्टोबर; मुंबईच्या वांद्र्यातील निर्मलनगरमध्ये १८ वर्षाच्या तरुणीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने मुंबई हादरली आणि महाभ्रष्ट युती सरकारच्या काळात माताभगिनी सुरक्षित नाहीत...

--

सरकारच्या योजनांचा उत्सव महिलांनी अनुभवला.

By Xtralarge News

- October 2, 2024

पुणे, दि. २ ऑक्टोंबर : शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियान सध्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने राज्यात राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्याची जबाबदारी शिवसेना नेत्या डॉ....

-

माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’!

By Xtralarge News

- September 15, 2024

धाराशिव, दि.१५ सप्टेंबर: मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आनंद पाहून मनाला अतिशय समाधान मिळत आहे.त्यांच्या डोळ्यातील हा आनंद...

--

मुख्यमंत्री पोहोचले ‘लाडक्या बहिणीं’च्या घरी.

By Xtralarge News

- September 11, 2024

ठाणे, दि. १२ सप्टेंबर ; शिवसेनेने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट’ अभियानाचा मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात शुभारंभ केला. ठाण्यातील किसन...

-

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ कुटुंब भेट अभियान.

By Xtralarge News

- September 10, 2024

मुंबई, दि. १० सप्टेंबर ; शासनाच्या १० महत्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात १० सप्टेंबर २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात...

-

वारकरी संप्रदायाकडून समाज घडविण्याचे कार्य.

By Xtralarge News

- September 9, 2024

पुणे, दि. ९ सप्टेंबर : वारकरी संप्रदाय हा वारकरी पंथाला आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारा, राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारा, चुकले माकल्यांना सन्मार्गाची दिशा...

--

महिला सक्षमीकरणाचा महाराष्ट्र नवा आदर्श.

By Xtralarge News

- September 5, 2024

उदगीर, दि. ५ सप्टेंबर : राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक महनीय महिलांनी महाराष्ट्रात सामाजिक प्रगतीचा पाया घातला आहे. त्याच राज्यात शासनाने आता महिला आर्थिक...