खड्डे-महामार्ग-रस्ते
रस्त्यांची कामे दर्जेदार करण्यासाठी कृती आराखडा तयार करा
- September 30, 2021
रस्त्यांची कामे दर्जेदार करण्यासाठी कृती आराखडा तयार करा. महामार्गांवरील खड्ड्यांच्या दुरुस्ती व उपाययोजनांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा. मुंबई, दि. 30 सप्टेंबर : राज्यातील...
खराब महामार्गांची दुरुस्ती १५ ऑक्टोबरपूर्वी करा
- September 27, 2021
खराब महामार्गांची दुरुस्ती १५ ऑक्टोबरपूर्वी करा मुंबई, दि. २७ सप्टेंबर : अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील सर्व खराब झालेल्या महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता असून १५ ऑक्टोबरपूर्वी...
प. महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानातून रस्त्यांचे जाळे निर्माण करू
- September 26, 2021
प. महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानातून रस्त्यांचे जाळे निर्माण करू सातारा, दि. 26 सप्टेंबर : पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून पश्चिम महाराष्ट्रात नवीन तंत्रज्ञानाचा...
पालकमंत्री मंत्री एकनाथ शिंदे इन ॲक्शन मोड
- September 25, 2021
पालकमंत्री मंत्री एकनाथ शिंदे इन ॲक्शन मोड: रस्त्यांच्या दुर्दशेबद्दल अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई ठाणे, दि. 25 सप्टेंबर : पावसाळ्याआधी रस्त्यांची डागडुजी करूनही पावसाळ्यात रस्त्यांवर...
पुण्याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य
- September 24, 2021
पुण्याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य पुणे जिल्ह्यात 221 किमी लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा. पुणे, दि. 24 सप्टेंबर :...
पुरात खराब झालेल्या रस्त्यांसाठी 2224 कोटींची आवश्यकता
- August 2, 2021
पुरात खराब झालेल्या रस्त्यांसाठी 2224 कोटींची आवश्यकता मुंबई, दि. 2 ऑगस्ट : राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या रस्ते व पुलांच्या हानीचा...
अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान
- July 30, 2021
अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान मुंबई, दि. ३० जुलै : राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे...
पावसामुळे झालेल्या रस्ते व पुलांच्या हानीची पाहणी करा.
- July 26, 2021
पावसामुळे झालेल्या रस्ते व पुलांच्या हानीची पाहणी करा. मुंबई, दि. 26 जुलै : राज्यातील कोकण व पुणे विभागात पडलेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांच्या नुकसानीचा आढावा...