अजित पवार-उपमुख्यमंत्री-भोंगे-मनसे-राज ठाकरे-राष्ट्रवादी काँग्रेस-लाऊडस्पिकर
अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतःच्या घरात द्या !
- May 5, 2022
अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतःच्या घरात द्या !… मुंबई, दि. ५ मे: राज ठाकरे यांच्या भोंगे बंदचे राजकीय पडसाद अजून उमटत आहेत. अल्टिमेटम कुणी द्यायचा...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
मनसेच्या ‘भोंगे बंद’मुळे हिंदूचेच अधिक नुकसान !
- May 5, 2022
मनसेच्या ‘भोंगे बंद’मुळे हिंदूचेच अधिक नुकसान ! मुंबई, दि. ५ मे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाऊडस्पिकरचा मुद्द्यावरून सुरु केलेले राजकारण हिंदूंचे...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
आगामी निवडणुका तिन्ही पक्ष एकत्रित लढवणार !!
- May 4, 2022
आगामी निवडणुका तिन्ही पक्ष एकत्रित लढवणार !! मुंबई दि. ४ मे : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर निवडणुकांबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली असून या निवडणुका तिन्ही पक्षांनी...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
‘भोंगे’ प्रकरणात भाजपाची राज ठाकरेंना साथ !
- May 4, 2022
भोंगे प्रकरणात भाजपाची राज ठाकरेंना साथ ! मुंबई, 4 मे : हनुमान चालिसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केल्यावर महाविकास आघाडी सरकारने एक खासदार व एका आमदारावर...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
कायदा तोडणारा कोणीही असो राज्य सरकार कारवाई करेल!
- May 3, 2022
कायदा तोडणारा कोणीही असो राज्य सरकार कारवाई करेल! मुंबई, दि. ३ मे : महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. जर कोणी कायदा...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
अल्टिमेटम दिला म्हणजे मोगलाई माजली काय?
- May 2, 2022
अल्टिमेटम दिला म्हणजे मोगलाई माजली काय? मुंबई, दि. २ मे : महाराष्ट्र हे कायद्याने चालणारे राज्य आहे अल्टीमेटमने नाही. जो कायदा हातात घेईल त्याच्यावर कारवाई...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
भोंग्यावरून महाराष्ट्रात चालवलेला तमाशा बंद करा.
- May 2, 2022
भोंग्यावरून महाराष्ट्रात चालवलेला तमाशा बंद करा. मुंबई, दि. २ मे : भोंग्याचा मुद्दा पुढे करून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. या प्रकारामुळे...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
भाजपने दिलेली स्क्रिप्ट गिरवायची एवढंच राज ठाकरेंना काम !
- May 2, 2022
भाजपने दिलेली स्क्रिप्ट गिरवायची एवढंच राज ठाकरेंना काम ! मुंबई दि. 2 मे : राज ठाकरेंनी शिक्षणाचा,आरोग्याचा, रोजगाराचा, सामाजिक व धार्मिक एकात्मतेचा अल्टिमेटम दिला असता...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
राज्यात जातीय सलोखा बिघडवण्याचे काम सुरु !
- April 28, 2022
राज्यात जातीय सलोखा बिघडवण्याचे काम सुरु ! मुंबई, दि. २८ एप्रिल: राज्यात सलोखा राहावा यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. मनसेसोडून सर्व पक्षांनी...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
आघाडी सरकार बेकायदा भोंगे कधी काढणार ?
- April 27, 2022
आघाडी सरकार बेकायदा भोंगे कधी काढणार ? मुंबई, २७ एप्रिल; प्रार्थनास्थळांवरील बेकायदा ध्वनीक्षेपकांवर कारवाई करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणार की नाही, याचे...