CCI-आयात-काँग्रेस-कापूस-केंद्र सरकार-नरेंद्र मोदी-भाजपा-महाराष्ट्र
कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घाला..
- November 3, 2024
मुंबई, दि. ३ नोव्हेंबर ; कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत...