अश्वमेध-एसटी बस-एसटी भाडेवाढ-दिवाळी-शिवनेरी
एसटीची 10 टक्के हंगामी भाडेवाढ, शिवनेरी व अश्वमेधला भाडेवाढीतून वगळले.
- October 14, 2022
एसटीची 10 टक्के हंगामी भाडेवाढ, शिवनेरी व अश्वमेधला भाडेवाढीतून वगळले. मुंबई, दि.14 ऑक्टोबर :- एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्यादृष्टीने 30 टक्क्यापर्यत...