----

-

एसटीची 10 टक्के हंगामी भाडेवाढ, शिवनेरी व अश्वमेधला भाडेवाढीतून वगळले.

By Xtralarge News

- October 14, 2022

एसटीची 10 टक्के हंगामी भाडेवाढ, शिवनेरी व अश्वमेधला भाडेवाढीतून वगळले. मुंबई, दि.14 ऑक्टोबर :- एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्यादृष्टीने  30 टक्क्यापर्यत...