Year: 2020

आता आयुर्वेदाच्या पुनरुज्जीवनाचा काळ!

मुंबई, दि. २७ सप्टेंबर: गेल्या ५०–६० वर्षांमध्ये आयुर्वेदाची मोठ्या प्रमाणात उपेक्षा झाली. मात्र आता आयुर्वेदाच्या पुनरुज्जीवनाचा काळ आला आहे. आयुर्वेद...

मंत्र्यांच्या बंगल्यांना ‘बेस्ट’ची स्पेशल सूट!

मुंबई, दि. २७ सप्टेंबर लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना भरमसाठ वीज बिले पाठवणाऱ्या वीज कंपनीने मंत्र्यांना मात्र या कालावधीतील वीज बिलच पाठवलेले...

महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू.

मुंबई, दि. २७ सप्टेंबर  : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गंगापूर धरण परिसरातील (जि. नाशिक) ‘एमटीडीसी...

NCB चौकशीचेही Live चे हक्क लिलाव करा!

'आपदे’ला संधीत बदला काँग्रेसचा मोदी सरकारला उपरोधीक सल्ला. मुंबई, दि. २७ सप्टेंबर २०२०: बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन संदर्भातील एनसीबी चौकशीतून मिनिटा-मिनिटाची...

माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंग यांचे निधन.

मुंबई, दि. 27 सप्टेंबर: माजी केंद्रीयमंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे आज निधन झाले. जसवंत सिंह...

रूप सावळे सुंदर ….. तो हा पंढरीचा राणा!

पंढरपूर, दि. 27 सप्टेंबर: अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपूरच्या विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभे-यास तसेच विठ्ठल मंदिरास रंगीबेरंगी फुलांची...

NCB चौकशीचे डिटेल्स लिक कसे होतात?

मुंबई, दि. 26 सप्टेंबर: अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणी चौकशी सुरु असताना ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर  एनसीबीनं या प्रकरणात बॉलिवूडमधील...

…ही मोहीम गावागावात पोहचवा!

मुंबई, दि. 26 सप्टेंबर: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मराठवाड्यातील ८ जिल्हे तसेच नाशिक, अमरावती आणि नागपूर...

महाराष्ट्रात १० लाख कोरोना रुग्ण झाले बरे!

मुंबई, दि. २६ सप्टेंबर: राज्यामध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने आज १० लाखांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात २३ हजार ६४४ रुग्ण रुग्ण...

शेतक-यांच्या लढ्यात काँग्रेस मैदानात!

काँग्रेसच्या #SpeakUpForFarmers  या ऑनलाईन मोहिमेला उदंड प्रतिसाद. मुंबई, दि. २६ सप्टेंबर: कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय खासदारांचा विरोध असतानाही केंद्रातील भाजप...