ताज्या बातम्या

वेळप्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू.

शेताच्या बांधावर जाऊन विजय वडेट्टीवार यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा.. नांदेड, दि 18 ऑक्टोबर: तिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

दसऱ्यापासून जिम, व्यायामशाळा सुरु !   

मुंबई, दि. 18 ऑक्टोबर: कोरोना प्रतिबंधात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु...

‘धीर सोडू नका, सरकार तुमचं आहे!

तुळजापूर, दि. १८ ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार आज अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मराठवाडा दौ-यावर असून शेतक-याच्या बांधावर जाऊन...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा.

सोलापूर, दि. 18 ऑक्टोबर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोरोना विषाणूची दुसरी...

‘सब का विश्वास’ हे मोदींचे ढोंग आहे का?

मुंबई, दि. १७ ऑक्टोबर २०२०: सत्ता गेल्यापासून महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे. आतापर्यंत महाराष्ट्राचा अपमान...

बोरखेडा हत्याकांड खटला फास्टट्रॅक कोर्टात!

जळगाव, दि.१७ ऑक्टोबर: बोरखेडा, ता. रावेर येथील हत्याकांड माणुसकीला काळिमा फासणारे असून याची निंदा करतो. या हत्याकांडातील दोषींवर कठोर कारवाई...

कंगनाला दणका: मुंबईत गुन्हा दाखल !

मुंबई, दि. १७ ऑक्टोबर: वादग्रस्त विधाने करुन महाराष्ट्र, महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी करणाऱ्या नटी कंगणा  राणावतला कोर्टाने जबरदस्त...

मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौ-यावर !

मुंबई दि 17 ऑक्टोबर  : राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामथ यांना...

एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही.

पंढरपूर, दि. १७ ऑक्टोबर  : गेल्या चार-पाच दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली...

पंचनाम्याची वाट न पाहता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा करा.

शिर्डी, दि.१७ ऑक्टोबर: अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या नूकसानीचे गांभीर्य लक्षात घेवून राज्य सरकारने पंचनाम्याची वाट न पाहता तातडीने मदत जाहीर करून...