ताज्या बातम्या,देश विदेश,महाराष्ट्र,राजकीय
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
वित्तीय तुटीमध्ये महाराष्ट्र 3 वरून 6 वर घसरला..
January 29, 2025
वित्तीय तुटीमध्ये महाराष्ट्र 3 वरून 6 वर घसरला.. मुंबई दि. २९ जानेवारी ; केंद्र आणि राज्य सरकारमध्ये दिवाळखोरी होऊ नये, यासाठी वाजपेयी सरकारने फिस्कल डेफिसिट...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय-शेतकरी वार्ता
खते आणि औषधांचे लिंकीग करू नका.
January 29, 2025
खते आणि औषधांचे लिंकीग करू नका. मुंबई, दि. २९ जानेवारी : बी -बियाणे,खत उत्पादक आणि कीटक नाशक उत्पादक कंपन्या व विक्रेते यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
आई-वडीलांच्या काबाडकष्टाचे पांग फेडा…
January 28, 2025
आई-वडीलांच्या काबाडकष्टाचे पांग फेडा… दापोली, दि. २८ जानेवारी; – आपले आई-वडील काबाडकष्ट, मेहनत घेत असतील तर त्यांचे पांग फेडण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे, असा मोलाचा सल्ला...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय-शेतकरी वार्ता
सोयाबीन खरेदीला सात दिवस मुदतवाढ !
January 28, 2025
सोयाबीन खरेदीला सात दिवस मुदतवाढ ! मुबई दि. २८ जानेवारी :- राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून ३१ जानेवारी नंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
मुंबई, नाशिक,कोल्हापूरातील ठाकरेंचे सैनिक शिंदेसेनेत..
January 28, 2025
मुंबई, नाशिक,कोल्हापूरातील ठाकरेंचे सैनिक शिंदेसेनेत.. ठाणे, दि. २८ जानेवारी २०२५ : मुंबई महापालिकेतील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका आणि महिला संघटक राजूल पटेल यांनी आज...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
उद्धव ठाकरेंनीच राज्याच्या अस्मितेचा ठेका घेतलेला नाही.
January 26, 2025
उद्धव ठाकरेंनीच राज्याच्या अस्मितेचा ठेका घेतलेला नाही. मुंबई, दि. २६ जानेवारी ; महाराष्ट्राच्या अस्मितेचा ठेका संजय राऊत किंवा उद्धव ठाकरेंनी घेतलेला नाही. आम्हीही महाराष्ट्राच्या अस्मितेचे...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन.
January 26, 2025
राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन. मुंबई, दि. २६ जानेवारी; राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत लोकशाहीचे रक्षण व मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाने राज्यभर आदोलन...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
सहा महिन्यात ४८ लाख मतदार कसे वाढले याचे पुरावे द्या:
January 26, 2025
सहा महिन्यात ४८ लाख मतदार कसे वाढले याचे पुरावे द्या: मुंबई, दि. २६ जानेवारी २०२५; लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
मविआच्या १०० पराभूत उमेदवारांची न्यायालयात याचिका:
January 26, 2025
मविआच्या १०० पराभूत उमेदवारांची न्यायालयात याचिका: मुंबई, दि. २६ जानेवारी; राष्ट्रीय मतदार दिनी निवडणूक आयोगाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत पण महाराष्ट्रातील जनता त्यांना शुभेच्छा देऊ इच्छित...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग व सरकारला जागे करा:
January 26, 2025
झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग व सरकारला जागे करा: मुंबई, दि. २६ जानेवारी २०२५ : लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग व भाजपा...