ताज्या बातम्या

सर्व खबरदारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरु करा.

खबरदारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरु कराव्यात. करोना प्रादुर्भाव होऊ नये याची खबरदारी घेणं आवश्यक. मुंबई, दि. 7 नोव्हेंबर: कोरोना मुळे...

आरेतील भूखंडाचा श्रीखंड खाण्याचा काँग्रेसचा डाव भाजपानेच हाणून पाडला!

  सचिन सावंत यांनी वेडेपणात सत्य उघड केल्यामुळे त्यांचे आभार! आरेतील जागेचा व्यावसायिक वापर होणार नाही याचे वचन मुख्यमंत्र्यांनीच आता...

बिहारमध्ये मोदी-नितीशकुमारना धक्का बसणार?

बिहारी जनतेच्या मनात काय ? नवी दिल्ली, दि. 7 नोव्हेंबर  : बिहार विधानसभा निवडणूक पार पडली आणि आता वेध लागले...

शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी…

रोपवाटिकेमुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी.. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेचा शुभारंभ. मालेगाव, दि. 7 नोव्हेंबर  : महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असून राज्यात...

अर्णबना हाय कोर्टाचा दणका, जामीन नाहीच!

अर्णबना हाय कोर्टाचा दणका, जामीन नाहीच ! अर्णबना अलिबाग सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देश.. मुंबई , दि. 7 नोव्हेंबर : रिपब्लिक...

कांजूरची जागा राज्य सरकारचीच, ५००० कोटी कोणासाठी?

कांजूरची जागा राज्य सरकारचीच, ५००० कोटी कोणासाठी ?.. मेट्रो कारशेडवरून काँग्रेसची भाजपावर प्रश्नांची सरबत्ती. मुंबई, दि. ७ नोव्हेंबर.: मुंबईतील मेट्रो...

आरेच्या जागेचा व्यावसायीक उपयोग करण्याचाच फडणवीस सरकारचा डाव होता!

आरेच्या जागेचा व्यावसायीक उपयोग करण्याचाच फडणवीस सरकारचा डाव होता! आरे मेट्रो कारशेड प्रकल्प २० हेक्टरऐवजी ६१ हेक्टर जागेत का केला...

मंत्री राजेंद्र शिंगणेंची मेडिकल दुकानावर धडक.

  शासकीय दरापेक्षा जास्त किमतीत मास्क विकल्यास कारवाई.. मुंबई, दि. 7 : अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे...

मुंबई-ठाणे मेट्रो ४ प्रकल्प वेळेत पूर्ण होईल.

सुमारे दोन लाख प्रवासी दररोज प्रवास करतील.. मुंबई, दि. 7 नोव्हेंबर : मुंबईकरांसोबतच ठाणेकरांचाही दैनंदिन प्रवास आरामदायी आणि गतिमान होण्यासाठी उपयुक्त...

कराडात काँग्रेसच्या बाबा-काकांचे मनोमिलन..

कराडात बाबा-काकांचे मनोमिलन.. कराड, दि. ६ नोव्हेंबर: काँग्रेसमधील एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलास...