ST-परिवहन मंत्री-प्रताप सरनाईक-महामंडळ
ST च्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री’..
- November 14, 2025
ST च्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री’.. मुंबई, दि. १४ नोव्हेंबर ; महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) उत्पन्नवाढ, कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी एक सर्वसमावेशक ‘पंचसूत्री आराखडा’...
आता ST च्या ही जागा विकणार..
- September 3, 2025
आता ST च्या ही जागा विकणार.. मुंबई, दि. ०३ सप्टेंबर २५ ; राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ( ST महामंडळ) ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या...
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक.
- April 10, 2025
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक. मुंबई, दि. १० एप्रिल: एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन केंद्रीय...
एसटीचे जाहिरातीचे उत्पन्न 100 कोटी रुपयांपर्यंत वाढवा.
- April 4, 2025
एसटीचे जाहिरातीचे उत्पन्न 100 कोटी रुपयांपर्यंत वाढवा. मुंबई, दि. ४ एप्रिल – एसटी महामंडळाच्या बसेस तसेच स्थानकांवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी सर्वंकष नवीन धोरण तयार करून...
एसटीतील ‘या’अधिकाऱ्यांची तातडीने बदली करा.
- March 25, 2025
एसटीतील ‘या’अधिकाऱ्यांची तातडीने बदली करा. मुंबई, दि. २४ मार्च : एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी...
एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घ्या.
- January 27, 2025
एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घ्या. मुंबई, दि. २७ जानेवारी : एसटी भाडेवाढीच्या निर्णयावर प्रखर टीका करत ती तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी शरद पवार यांच्या...
बसेसचा पुरवठा वेळेवर न करण्या-या संस्थांना नोटिस पाठवा.
- December 12, 2024
बसेसचा पुरवठा वेळेवर न करण्या-या संस्थांना नोटिस पाठवा. मुंबई, दि. १२ डिसेंबर ; एसटी महामंडळाकडे १४ हजार बसेस असून उपलब्ध प्रवाशांसासाठी त्या अत्यंत अपु-या पडत...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
ST च्या ताफ्यात 5 हजार इलेक्ट्रिक बस दाखल.
- February 13, 2024
ST च्या ताफ्यात 5 हजार इलेक्ट्रिक बस दाखल. ठाणे, दि. १३ फेब्रुवारी :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेस दाखल...
बारा बलुतेदारांसाठी आर्थिक विकास महामंडळ..
- February 12, 2024
मुंबई, दि. १२ फेब्रुवारी :- बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन केले जाईल, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी समाजाच्या...
ST च्या ५ हजार बसेस CNG वर धावणार..
- February 7, 2024
मुंबई, दि. ७ फेब्रुवारी: राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत...