आशिष शेलार-भोगवटा प्रमाणपत्र-मंत्रालय
मंत्रालयातून इमारतींंचे भोगवटा प्रमाणपत्रे देण्याचे उद्योग.
- March 4, 2021
मंत्रालयातून इमारतींंचे भोगवटा प्रमाणपत्रे देण्याचे उद्योग. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांचा आरोप मुंबई, दि. 4 मार्च: मुंबई महापालिकेने नाकारल्या नंतर मंत्रालयातून नगर विकास विभागाने...