डहाणू-तौक्ते चक्रिवादळ-पालघर
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे संवेदनशीलपणे करा.
- May 21, 2021
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे संवेदनशीलपणे करा. डहाणू/पालघर, दि. 21 मे : तौक्ते चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. डहाणूतील चिकू, आंबा, केळी, मिरची आणि भाजीपाला उत्पादक...