‘सीआयआयआयटी’-CIIIT-अजित पवार-टाटा-बीड
बीड जिल्ह्यात 191 कोटींची ‘सीआयआयआयटी’ स्थापना.
- April 17, 2025
बीड जिल्ह्यात 191 कोटींची ‘सीआयआयआयटी’ स्थापना. मुंबई, दि. १७ एप्रिल :- बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्यविकासाच्या माध्यमातून उद्योगक्षम बनविण्यासह रोजगार, स्वयंरोजगाराची संधी...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र
विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला.
- October 10, 2024
मुंबई, दि. १० ऑक्टोबर ; ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे, त्यांच्या...
स्मार्ट मीटर व अन्यायकारक वीज दरवाढ रद्द करा..
- July 10, 2024
मुंबई, दि. १० जुलै : महागाईने जनता त्रस्त असताना महायुती सरकारने वीज दर वाढ करुन जनतेचे कंबरडे मोडले आहे. ही दरवाढ केवळ ७ टक्के असल्याचा...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
वांद्रे पश्चिम मध्ये १६५ खाटांचे कॅन्सर रुग्णालय उभारणार…
- February 23, 2024
मुंबई, दि. २३ फेब्रुवारी: मुंबई शहरात परवडणारे किंवा मोफत कर्करोग उपचार शोधणाऱ्या हजारो रुग्णांना दिलासा देण्यासाठी मुंबई महापालिका लवकरच वांद्रे (पश्चिम) येथे १६५ खाटांचे स्वतंत्र...
‘एअरबस’चा प्रकल्प मविआच्या काळात का झाला नाही ?
- October 27, 2022
‘एअरबस’चा प्रकल्प मविआच्या काळात का झाला नाही ? मुंबई, दि. 27 ऑक्टोबर : सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन
- September 4, 2022
उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन…. मुंबई, दि. ४ सप्टेंबर :- उद्योजक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. तरूण, कर्तबगार उद्योजकाचे जाण्याने उद्योग विश्र्वाची...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
राज्यात 70 हजार रोजगार देणाऱ्या आयटी पार्कचे भूमीपूजन
- December 18, 2021
राज्यात 70 हजार रोजगार देणाऱ्या आयटी पार्कचे भूमीपूजन… नवी मुंबई, दि. १८ डिसेंबर : पाच हजार कोटींची थेट गुंतवणूक आणि सुमारे सत्तर हजार जणांना रोजगार...
‘एअर इंडिया’ पुन्हा ‘टाटा’कडे !
- October 8, 2021
‘एअर इंडिया’ पुन्हा ‘टाटा’कडे ! नवी दिल्ली, दि. ८ ऑक्टोबर : सरकारी मालकीची विमान कंपनी ‘एअर इंडिया’ अखेर विकण्यात आली आहे. टाटा कंपनीला ही कंपनी...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
आयटीआयच्या १० हजार विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग
- July 16, 2021
आयटीआयच्या १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग मुंबई, दि. 16 जुलै : राज्यातील दहा जिल्ह्यांमधील 126 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या साधारणतः 10...