----

-

शहरे, गावखेड्यांत, वाडीवस्त्यांवर क्रीडासंस्कृती रुजवा.

By Xtralarge News

- June 23, 2024

मुंबई, दि. २३ जून :- देशाला ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातली शहरं, गावखेडी, वाडीवस्त्यांवर क्रीडासंस्कृती रुजवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गुणवंत खेळाडूंना विविध मार्गाने...