कृषी कायदे-नरेंद्र मोदी-राहुल गांधी-शेतकरी
ताज्या बातम्या-देश विदेश-राजकीय
हा देश फक्त चार लोक चालवतात!
- February 11, 2021
हा देश फक्त चार लोक चालवतात! नवी दिल्ली, दि. ११ फेब्रुवारी: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी संसदेत मोदी सरकार व कृषी कायदे यावरून तुफान...
मोदी स्वतःची चूक पवारांच्या नावावर खपवत आहेत!
- February 8, 2021
मोदी स्वतःची चूक पवारांच्या नावावर खपवत आहेत ! मुंबई दि. ८ फेब्रुवारी : मॉडेल कायदा आणि सध्याचा कायदा यात बराच फरक आहे परंतु एकतर मोदींना...
ट्विट करण्यासाठी भाजपाचा सेलिब्रिटींवर दबाव होता का?
- February 8, 2021
ट्विट करण्यासाठी भाजपाचा सेलिब्रिटींवर दबाव होता का? सेलिब्रिटिंच्या ‘त्या’ ट्विटची गुप्तवार्ता विभाग चौकशी करेल. मुंबई, दि. ८ फेब्रुवारी: शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटला भारतीय...
ताज्या बातम्या-देश विदेश-राजकीय
देशात नव्या ‘आंदोलनजीवी’ जमातीचा उदय !
- February 8, 2021
देशात नव्या ‘आंदोलनजीवी’ जमातीचा उदय ! पंतप्रधान मोदींची आंदोलकांना अवमानजनक उपाधी.. नवी दिल्ली, दि. ८ फेब्रुवारी: देशभर कृषी कायद्यांविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शेतकरी दिल्लीच्या...
पंतप्रधान हे शेतकरी, कष्टकऱ्यांना दाबण्याचे काम करत आहेत!
- February 7, 2021
शेतकरी, कष्टकऱ्यांना दाबण्याचे काम पंतप्रधान करत आहेत ! अकोला, दि. ७ फेब्रुवारी: भाजप आणि पंतप्रधान फक्त मुठभर भांडवलदारांचा विचार करत आहेत. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाबण्याचे काम...
‘मोदीजी हे वागणं बरं नव्हं’!
- February 7, 2021
‘मोदीजी हे वागणं बरं नव्हं’! फडणवीसांनी मोदींना सल्ला द्यावा .. वाशिम दि. 7 फेब्रुवारी : आम्हाला सल्ले देण्यापेक्षा फडणवीसांनी ‘मोदीजी हे वागणं बरं नव्हं!’, असा...
शेतक-यांचे ऐकण्यासाठी मोदींकडे वेळ नाही!
- February 2, 2021
शेतक-यांचे ऐकण्यासाठी मोदींकडे वेळ नाही! नागपूर दि. २ फेब्रुवारी : शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीचे संरक्षण हवंय. शेतीचा व्यवसाय कॉर्पोरेट क्षेत्राच्या ताब्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी...
काय बिघडणार आहे शेतकऱ्यांना न्याय दिला तर!
- February 2, 2021
काय बिघडणार आहे शेतकऱ्यांना न्याय दिला तर… कृषी कायदे रद्द केले तर : मुंबई दि. २ फेब्रुवारी : शेतकरी महिनोंमहिने कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत बसले...
कृषी कायद्यावर राष्ट्रपतींचे अजब विधान!
- January 30, 2021
कृषी कायद्यावर राष्ट्रपतींचे अजब विधान!: डॉ. रत्नाकर महाजन. मुंबई, दि. ३० जानेवारी मोदी सरकारने लादलेल्या कृषी कायद्याविरोधात देशभर संताप व्यक्त केला जात असून हे कायदे...
मुंबई राष्ट्रवादीचा शेतक-यांना पाठिंबा तर मोदी सरकारचा निषेध.
- January 30, 2021
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतक-यांना पाठिंबा तर मोदी सरकारचा निषेध. महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करून मुंबई राष्ट्रवादीचे आंदोलन. मुंबई दि. ३० जानेवारी: महात्मा गांधी यांच्या...