FIR-MNS-अजित पवार-बारामती-राज ठाकरे
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
अजित पवारांचा अपघात धुक्याने की धोक्याने ?
- February 27, 2026
अजित पवारांचा अपघात धुक्याने की धोक्याने ? मुंबई, दि. २७ फेब्रुवारी; अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, त्या घटनेबद्दल अनेक शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. याबाबत आमदार...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
मुंबई नंतर बारामतीमध्येही FIR घेण्यास नकार..
- February 27, 2026
मुंबई नंतर बारामतीमध्येही FIR घेण्यास नकार.. बारामती, दि. २७ फेब्रुवारी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावरून सुरू झालेला वाद मिटता मिटत नाही. आमदार रोहित पवार हे...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
स्व. अजित पवारांना विधानसभेत काँग्रेसची श्रद्धांजली.
- February 23, 2026
स्व. अजित पवारांना विधानसभेत काँग्रेसची श्रद्धांजली. मुंबई, दि. २३ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत शिस्तप्रिय, कार्यक्षम आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले कणखर नेतृत्व, राज्याचे माजी...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
अजित पवार यांचा घातपातच..
- February 11, 2026
अजित पवार यांचा घातपातच.. मुंबई दि. ११ फेब्रुवारी; अजित पवार याचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री, काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत...
राज्यात अजित पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबवणार.
- February 11, 2026
राज्यात अजित पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबवणार. मुंबई, दि. ११ फेब्रुवारी २६ ; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
अजित पवारांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा.
- February 5, 2026
अजित पवारांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा. मुंबई, दि. ५ फेब्रुवारी २६.. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. यावर...
DCM सुनेत्रा पवारांनी घेतली विदीप जाधवांच्या कुटुंबियांची भेट.
- February 2, 2026
DCM सुनेत्रा पवारांनी घेतली विदीप जाधवांच्या कुटुंबियांची भेट. सातारा, दि. २ फेब्रुवारी – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री.
- January 31, 2026
सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. मुंबई,दि. ३१ जानेवारी २०२६; अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दुपारी...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
काही राजकारण नाही हा निव्वळ अपघात !
- January 29, 2026
काही राजकारण नाही हा निव्वळ अपघात ! मुंबई, दि. २९ जानेवारी २६ ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत....
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
अजित पवारांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली..
- January 29, 2026
अजित पवारांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली.. मुंबई, दि. २९ जानेवारी : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित शोक...