------

-

स्वयंमच्या धर्तीवर राज्यामध्ये ‘महास्वयंम’

By Xtralarge News

- February 8, 2024

मुंबई. दि. ८ फेब्रुवारी : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वयंमच्या धर्तीवर राज्यामध्ये महास्वयंम प्लॅटफॉर्म विकसित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे...