तहसीलदार-नगर-नायब तहसीलदार-मंत्रालय-महसूलमंत्री-लोणी प्रवरा-विखे पाटील-संप
नायब तहसिलदारांच्या मागण्यावर ५ एप्रिलला मंत्रालयात बैठक.
- April 4, 2023
नायब तहसिलदारांच्या मागण्यावर ५ एप्रिलला मंत्रालयात बैठक. अहमदनगर, दि. ४ एप्रिल : राज्यातील नायब तहसिलदारांचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत. राज्यातील नायब तहसिलदारांचे प्रश्न प्राधान्याने...
सरकारचे आश्वासन आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे !
- March 20, 2023
सरकारचे आश्वासन आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे ! मुंबई, दि. २० मार्च : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत...
जुन्या पेंशन प्रकरणी सरकारने तातडीने मार्ग काढावा..
- March 14, 2023
जुन्या पेंशन प्रकरणी सरकारने तातडीने मार्ग काढावा.. मुंबई दि. १४ मार्च – जुन्या पेंशन योजनेसाठी शासकीय कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने अत्यावश्यक सेवेत अडथळा निर्माण...
जुनी पेन्शनसंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक पण कर्मचारी संपावर जाणारच !
- March 13, 2023
जुनी पेन्शनसंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक पण कर्मचारी संपावर जाणारच ! मुंबई, दि. १३ मार्च : राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
विमानतळ, धारावी प्रकल्पानंतर महावितरणही अदानीच्या घशात !
- January 4, 2023
विमानतळ, धारावी प्रकल्पानंतर महावितरणही अदानीच्या घशात ! मुंबई, दि. ४ जानेवारी ; महावितरण कंपनीवर खाजगी कंपन्यांचा डोळा असून या कंपनीचे खाजगीकरण होऊ नये म्हणूनच राज्यातील...
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांशी अजित पवारांची यशस्वी मध्यस्थी !
- February 23, 2022
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांशी अजित पवारांची यशस्वी मध्यस्थी ! राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक मुंबई, दि. 23 फेब्रुवारी : राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्य...
‘त्या’ ST कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही!
- January 10, 2022
‘त्या’ ST कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही! मुंबई, दि. १० जानेवारी: एस टी कर्मचाऱ्यांचा संप दोन महिन्यानंतरही मिटलेला नसून हा संप मिटावा यासाठी प्रयत्न केले जात...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
ठाकरे सरकारमुळेच एसटीच्या ४० कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या
- November 14, 2021
ठाकरे सरकारमुळेच एसटीच्या ४० कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या. मुंबई दि १४ नोव्हेंबर: आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेत ॲड आशिष शेलार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना...
सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका
- November 11, 2021
सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. मुख्यमंत्र्यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन.. मुंबई, दि. ११ नोव्हेंबर : एसटी कर्मचारी सध्या त्यांच्या मागण्यासाठी संपावर आहेत....
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला उच्च न्यायालयाचा मज्जाव
- November 4, 2021
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला उच्च न्यायालयाचा मज्जाव मुंबई, ४ नोव्हेंबर : ऐन दिवाळीत आपल्या मागण्यांसाठी जनतेला वेठीस धरत राज्यातील काही आगारातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर पुकारलेला...